Ghatkopar Accident : मुंबईत पुन्हा भीषण अपघात; भरधाव टेम्पोने ५ ते ५ जणांना चिरडलं, महिलेचा मृत्यू

0
21
Ghatkopar Accident : मुंबईत पुन्हा भीषण अपघात; भरधाव टेम्पोने ५ ते ५ जणांना चिरडलं, महिलेचा मृत्यू

Ghatkopar accident : मुंबईतील कुर्ला येथे बेस्ट बसने अनेक लोकांना चिरडल्याची घटना ताजी असताना तशाच प्रकारच्या भीषण अपघाताची आणखी एक घटना समोर आली आहे. घाटकोपरमध्ये भीषण अपघात झाला असून भरधाव टेम्पोने ४ ते ५ पादऱ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. घाटकोपरमधील चिरागनगर भागात आज (शुक्रवार)  संध्याकाळच्या सुमारास हा अपघात घडला.

Source link