Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनGhar Banduk Biryani: आता ओटीटीवरही पाहता येणार ‘घर बंदूक बिरयानी’; पाहा कधी...

Ghar Banduk Biryani: आता ओटीटीवरही पाहता येणार ‘घर बंदूक बिरयानी’; पाहा कधी आणि कुठे होणार रिलीज

[ad_1]

नाट्यमय घडामोडी आणि उंदीर- मांजराच्या पाठलागाप्रमाणे रंगणाऱ्या घर बंदूक बिरयानीमध्ये प्रेम, विरह, नुकसान अशा सगळ्या भावना मांडण्यात आल्या आहेत. या धमाकेदार विनोदी व अ‍ॅक्शन सिनेमात सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरात बसून पाहता येणार असल्याने, चाहते देखील आतुर झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments