Tuesday, October 6, 2026
HomeमनोरंजनGenelia Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथी दिनी भावूक झाली जिनिलीया! पोस्ट लिहित...

Genelia Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथी दिनी भावूक झाली जिनिलीया! पोस्ट लिहित म्हणाली…

[ad_1]

अभिनेत्री जिनिलीया डिसुजा-देशमुख हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सासरे विलासराव देशमुख यांच्यासोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे. जिनिलीयाने शेअर केलेला हा फोटो तिच्या लग्न सोहळ्यातील आहे. यासोबतच तिने वडिलांसमान सासऱ्यांच्या आठवणीत एक पोस्ट देखील लिहिली आहे. या पोस्टमध्ये जिनिलीयाने लिहिले की, ‘प्रिय पप्पा, मला तुम्हाला हेच सांगायचंय की तुमचा विचार करून मनाला खूप आनंद होतो. पण, तुमच्याशिवाय जीवन जगणं कठीण आहे. मला माहित आहे, तुम्ही जिथेही असाल ती जागा खूप सुंदर असेल. कारण, तुमच्याकडे ती शक्ती होती, जी कुणाच्याही चेहऱ्यावर आनंदाचं हसू घेऊन यायची. तुमची नेहमी आठवण येईल!’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments