Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रGBS Death: पुण्यात जीबीएसचा कहर सुरूच! आणखी दोघा रुग्णांचा मृत्य, मृतांची. संख्या...

GBS Death: पुण्यात जीबीएसचा कहर सुरूच! आणखी दोघा रुग्णांचा मृत्य, मृतांची. संख्या ११ वर

GBS Death: पुण्यात जीबीएसचा कहर सुरूच! आणखी दोघा रुग्णांचा मृत्य, मृतांची. संख्या ११ वर

[ad_1]

Pune GBS Death update: पुण्यासह राज्यभरात ‘जीबीएस’ चा कहर सुरूच आहे. पुण्यात रुग्‍णसंख्‍या कमी झाली असली तरी बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही वाढतच आहे. गेल्‍या दोन दिवसांमध्ये दौंड येथील ३७ वर्षीय तरुण व सिंहगड रस्‍त्‍यावरील नांदेड सिटी येथे राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीच ‘जीबीएस’ चे उपचार घेत असताना मृत्‍यू झाला. त्यामुळेआतापर्यंत एकूण मृतांची संख्‍या 11 झाली आहे. आतापर्यंत पुण्‍यात ‘जीबीएस’ च्‍या रुग्‍णांची संख्‍या २११ वर पोहोचली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments