Gautami Patil Movie: गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’चं पहिलं पोस्टर रिलिज, प्रदर्शनाची नवी तारीख जाहिर

0
14
Gautami Patil Movie: गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’चं पहिलं पोस्टर रिलिज, प्रदर्शनाची नवी तारीख जाहिर


काही दिवसांपूर्वी गौतमीच्या ‘घुंगरू’ (Ghungroo) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून नृत्यांगणा गौतमी अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. मात्र, राजकीय घडामोडींमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यावेळी चित्रपटाचे निर्माते बाबा गायकवाड यांनी “काही कारणाने ‘घुंगरू’ या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील आठ दिवसांत ‘घुंगरू’ सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येईल” असे म्हटले होते.



Source link