Gautami Patil Dance Video: गौतमीच्या कातिला अदा! ठाण्यातील तरुण घायाळ

0
22
Gautami Patil Dance Video: गौतमीच्या कातिला अदा! ठाण्यातील तरुण घायाळ


Diwali 2023: संपूर्ण देशाता दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ठाण्यात आणि डोबिंवलीमध्ये दिवाळी पहाटा ही कायमच चर्चेचा विषय ठरतो. ढोल ताशांचा गजर, मराठमोळे लूक करुन आलेली तरुण दिवाळी पहाट आणखी खास करतात. आता ठाण्यातील दिवाळी पहाटला गौतमी पाटीलची हजेरी पाहायला मिळाली. दिवाळी पहाट निमित्त शिंदे गटाततील माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात गौतमी पाटील हिने लावणी सादर करत तरुणाईला घायाळ केले. या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.



Source link