Saturday, October 10, 2026
Homeमहाराष्ट्रGautami Patil : गौतमी पाटीलच्या नवी मुंबईतील कार्यक्रमात घुसला साप; तरुणांनी खुर्च्यांची...

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या नवी मुंबईतील कार्यक्रमात घुसला साप; तरुणांनी खुर्च्यांची तोडफोड करत घातला धिंगाणा

[ad_1]

नवी मुंबईतील कामोठे मानसरोवर परिसरात सोमवारी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अजित पवार गटाचे नेते सचिव राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचे केले होते. गौतमी येणार असल्याने प्रेक्षक आणि तिचे चाहते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम रंगात असतांना अचानक एका सापाने एन्ट्री घेतली आणि नागरिकांचा गोंधळ उडाला. प्रेक्षकांची घाबरगुंडी उडल्याने नागरिक पळू लागले. दरम्यान, एका सर्पमित्राने साप पकडला. त्यामुळे अनर्थ टळला. मात्र, गौतमीच्या कार्यक्रमाची चक्क सापाला देखील भुरळ पडल्याची चर्चा कार्यक्रमात होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments