Gauri Khan Birthday: गौरीच्या घराखाली उभा राहून शाहरुख खान गायचा अमोल पालेकर यांचं ‘हे’ लोकप्रिय गाणं!

0
18
Gauri Khan Birthday: गौरीच्या घराखाली उभा राहून शाहरुख खान गायचा अमोल पालेकर यांचं ‘हे’ लोकप्रिय गाणं!


Happy Birthday Gauri Khan: बॉलिवूडचा बादशहा आणि अभिनेता शाहरुख खान याची पत्नी, प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर गौरी खान आज म्हणजेच ८ ऑक्टोबर रोजी तिचा ५३वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुख आणि गौरीने त्यांच्या एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ते पहिल्यांदा भेटले तेव्हा गौरी अवघ्या १४ वर्षांची होती आणि शाहरुख १८ वर्षांचा होता. दोघांनीही घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केले होते. मात्र, नंतर गौरी खानच्या कुटुंबीयांनी या नात्याला मान्यता दिली होती. या जोडीला आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान अशी तीन मुले देखील आहेत.



Source link