Ganesh Chaturthi 2023 : बाप्पाच्या मंडपातच ९ वर्षांच्या चिमुरड्याचा तडफडून गेला जीव, बीडमधील घटना

0
18
Ganesh Chaturthi 2023 : बाप्पाच्या मंडपातच ९  वर्षांच्या चिमुरड्याचा तडफडून गेला जीव, बीडमधील घटना

Beed Accident :  बीडच्या आष्टी शहरात ही घटना घडली. शहरातील जय भोले गणेश मंडळासमोर लावलेल्या लाईटच्या डेकोरेशन माळेचा शॉक लागल्याने ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Source link