Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनGanesh Chaturthi 2023: धमाकेदार गाण्यांसोबत करा गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन! ‘ही’ प्लेलिस्ट...

Ganesh Chaturthi 2023: धमाकेदार गाण्यांसोबत करा गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन! ‘ही’ प्लेलिस्ट तुमच्यासाठी…

Ganesh Chaturthi 2023: धमाकेदार गाण्यांसोबत करा गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन! ‘ही’ प्लेलिस्ट तुमच्यासाठी…

[ad_1]

Ganesh Chaturthi 2023: आता गणरायाच्या आगमनाला अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. घरोघरी बाप्पाच्या स्वागताची तयारी पूर्ण होत आली आहे. बाप्पाचा मखर, वेगवेगळा प्रसाद, मोदक सगळ्याचीच लगबग सुरू झाली आहे. अवघ्या देशभरात हा सण जल्लोषात साजरा केला जातो. आता गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जवळपास पूर्ण होत आलीच असेल. आता बाप्पाला आणायला जाताय आणि गाणी नाही, हे कसं शक्य आहे बरं.. पण, आता अशा खास गाण्यांची शोधाशोध करत असला तर, ही यादी खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या गाण्यांसह तुम्ही जल्लोषात बाप्पाचं आगमन करू शकता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments