Ganapat Teaser: सलमान आणि शाहरुखलाही टक्कर देणार टायगर श्रॉफ; ‘गणपत’चा धमाकेदार टीझर बघाच!

0
20
Ganapat Teaser: सलमान आणि शाहरुखलाही टक्कर देणार टायगर श्रॉफ; ‘गणपत’चा धमाकेदार टीझर बघाच!


‘गणपत’च्या टीझर सगळ्यांनाच एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. हे जग प्रेक्षकांनी यापूर्वी कधीही पाहिलेले नाही. टायगर श्रॉफ, क्रिती सेनन आणि अमिताभ बच्चन यांना एका वेगळ्या अंदाजात पाहून त्यांचे चाहते खूप खूश झाले आहेत. या चित्रपटाचा जबरदस्त टीझर बघून आता त्याची तुलना हॉलिवूड चित्रपटांशी केली जात आहे. या चित्रपटामुळे भारतीय सिनेमाचा चेहरामोहरा बदलून जाईल, असे देखील म्हटले जात आहे. टीझरचे व्हिज्युअल इफेक्ट्स, एवढा मोठा स्केल आणि उत्तम कथा यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरू शकेल, अशी अपेक्षा आहे.



Source link