Gajendra Chauhan Birthday: ‘महाभारतात’ कृष्ण साकारणार होते गजेंद्र चौहान! मग का मिळाली युधिष्ठिराची भूमिका? वाचा…

0
20
Gajendra Chauhan Birthday: ‘महाभारतात’ कृष्ण साकारणार होते गजेंद्र चौहान! मग का मिळाली युधिष्ठिराची भूमिका? वाचा…

गजेंद्र चौहान यांची श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी निवड झाली होती. मात्र, मालिकेचं शूटिंग सुरू होण्याआधीच गजेंद्र चौहान यांचं वजन वाढलं. त्यामुळे ही भूमिका त्यांच्या हातून निसटली आणि अभिनेते नितीश भारद्वाज यांच्या पदरात पडली. मात्र, गजेंद्र चौहान यांनी युधिष्ठिराच्या पात्रालाही पूर्ण न्याय दिला.

Source link