
‘गदर : एक प्रेम कथा’ हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. त्यावेळी आमिर खानचा लगान हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. त्यावेळी ‘गदर’ आणि ‘लगान’ हे दोन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. यावेळी देखील ‘गदर २’, ‘जेलर’ आणि ‘ओएमजी २’ हे चित्रपट आमनेसामने होते.






