Gadar 2 Collection: बॉक्स ऑफिसवर दिसली ‘गदर २’ची जादू! सलग ९व्या दिवशीही केली बक्कळ कमाई

0
16
Gadar 2 Collection: बॉक्स ऑफिसवर दिसली ‘गदर २’ची जादू! सलग ९व्या दिवशीही केली बक्कळ कमाई


आता ‘गदर २’ या चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे पाहता, रविवारी देखील हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रविवारी हा आकडा ३५० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. शाहरुख खानच्या ‘ ‘पठान’नंतर सनी देओलचा ‘गदर २’ या वर्षातील दुसरा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. आता हा चित्रपट ‘पठान’चा रेकॉर्ड मोडतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अद्याप ३५० कोटींचा टप्पा पार केलेला नाही. पण, जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ४०० कोटींकडे दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. ‘ गदर २’ने जगभरात ३९५.१० कोटींची कमाई केली आहे.



Source link