Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनGadar 2: काय? ‘गदर २’मध्ये ‘सकीना’चा मृत्यू होणार? टीझर पाहून वाढली चाहत्यांची...

Gadar 2: काय? ‘गदर २’मध्ये ‘सकीना’चा मृत्यू होणार? टीझर पाहून वाढली चाहत्यांची उत्सुकता!

Gadar 2: काय? ‘गदर २’मध्ये ‘सकीना’चा मृत्यू होणार? टीझर पाहून वाढली चाहत्यांची उत्सुकता!

[ad_1]

Gadar 2 New Teaser: ‘गदर २’मध्ये तारा सिंह आणि सकीना यांच्या प्रेमकथेचा पुढील भाग दाखवण्यात येणार आहे. ‘गदर २’ या चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज झाला असून, त्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments