France Flight Indian Passenger : फ्रान्समध्ये ३०३ भारतीयांना घेऊन जाणारे विमान घेतलं ताब्यात, कारण ऐकून बसेल धक्का

0
22
France Flight Indian Passenger : फ्रान्समध्ये ३०३ भारतीयांना घेऊन जाणारे विमान घेतलं ताब्यात, कारण ऐकून बसेल धक्का


France Flight : दुबईहून भारतीय नागरिकांना घेऊन निकाराग्वाला जाणारं एक विमान फ्रान्सच्या सुरक्षा रक्षक यंत्रांनी ताब्यात घेत त्याला खाली उतरवलं आहे. या विमानात तब्बल ३०३ भारतीय प्रवाशी प्रवास करत होते. या विमानातून मानवी तस्करी होत असल्याचा संशय फ्रेंच सुरक्षा यंत्रणांना आहे, त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली. मात्र, या घटनेमुळे दोन्ही देशातील संबंधांवर परिणाम होणार का सवाल उपस्थित होत आहे. फ्रांसचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉनने या २६ जानेवारी रोजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. त्यात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.



Source link