Monday, October 5, 2026
HomeमनोरंजनFighter Movie: हृतिक रोशन-दीपिका पदुकोणच्या ‘फायटर’ चित्रपटावर ‘या’ देशांत घातली बंदी! कारण...

Fighter Movie: हृतिक रोशन-दीपिका पदुकोणच्या ‘फायटर’ चित्रपटावर ‘या’ देशांत घातली बंदी! कारण काय?

[ad_1]

आता चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा झटका बसला आहे. दुबई वगळता सर्व आखाती देशांमध्ये या ‘फायटर’ चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. गल्फ कोऑपरेशन काऊन्सिलमध्ये बहरीन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांचा समावेश आहे. यापैकी अनेक देशांमध्ये बॉलिवूड चित्रपटांना खूप पसंती दिली गेली आहे. पण, हृतिक आणि दीपिकाच्या ‘फायटर’ चित्रपटाला या देशांनी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. आता गल्फ देशांच्या या निर्णयामुळे निर्मात्यांना तोटा सहन करावा लागू शकतो. आखाती देशांनी टाकलेला हा बहिष्कार ‘फायटर’च्या निर्मात्यांसाठी मोठा धक्का आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments