Fighter Movie: पाकिस्तानी अभिनेता अदनान सिद्दीकीने उडवली हृतिक रोशनच्या ‘फायटर’ची खिल्ली! म्हणाला…

0
17
Fighter Movie: पाकिस्तानी अभिनेता अदनान सिद्दीकीने उडवली हृतिक रोशनच्या ‘फायटर’ची खिल्ली! म्हणाला…


‘फायटर’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यात मुख्य भूमिकेमध्ये दिसले आहेत. यासोबतच अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर आणि संजीदा शेख यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात सगळ्याच कलाकारांनी एअरफोर्स पायलट्सची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या कथानकात भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात २५० कोटींची कमाई केली आहे. यासोबतच हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार करण्याच्या जवळपास आहे. ‘फायटर’ चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या शुक्रवारी म्हणजेच ९व्या दिवशी ५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.



Source link