Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनFighter Advance Booking: रिलीज आधीच बॉक्स ऑफिसवर ‘फायटर’चा धुमाकूळ! अ‍ॅडव्हान्स बुकिंगने कमावले...

Fighter Advance Booking: रिलीज आधीच बॉक्स ऑफिसवर ‘फायटर’चा धुमाकूळ! अ‍ॅडव्हान्स बुकिंगने कमावले कोट्यवधी

[ad_1]

‘फायटर’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंग कलेक्शनचे आकडे पाहता पहिल्याच दिवशी हा चित्रपट २५ कोटींची कमाई करण्याची शक्यता आहे. हृतिक रोशनचा हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाऐवजी एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी प्रदर्शित होत आहे. जर, ‘फायटर’ला अ‍ॅडव्हान्स बुकिंगप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळाला तर, बॉक्स ऑफिसवर पहिल्या ४ दिवसांतच १०० कोटी रुपये कमावण्याची अपेक्षा आहे. सध्या या चित्रपटाकडून सगळ्यांनाच खूप अपेक्षा आहेत. ‘फायटर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल, असे म्हटले जात आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर’मध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, आणि अनिल कपूर यांच्यासोबत करण सिंह ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments