Farmers Protest: ‘आज अटल-अडवाणींचं सरकार असतं तर…’, राकेश टिकेत यांचं मोठं विधान, गाझीपूर बॉर्डरपर्यंत आंदोलनाची घोषणा

0
18
Farmers Protest: ‘आज अटल-अडवाणींचं सरकार असतं तर…’, राकेश टिकेत यांचं मोठं विधान, गाझीपूर बॉर्डरपर्यंत आंदोलनाची घोषणा

शेतकऱ्यांवर अत्याचार सुरु आहे. जर हे अटलबिहारी वाजपेयी- लालकृष्ण अडवाणी यांचं सरकार असतं तर आमचं म्हणणं ऐकलं असतं असं शेतकरी नेते राकेश टिकेत म्हणाले आहेत. मुझफ्फरनगरमधील महापंचायतीत ते बोलत होते. 
 
Source link