Fact Check: निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घ्या; मोदींच्या ‘त्या’ व्हिडिओमागील सत्य समोर!

0
11
Fact Check: निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घ्या; मोदींच्या ‘त्या’ व्हिडिओमागील सत्य समोर!

PM Modi On EVM and Ballot Paper: ‘सुशिक्षित देश मतपत्रिकेचा वापर करतात, तर भारतासारखे निरक्षर देश ईव्हीएम वापरतात’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे विधान पंतप्रधान मोदी यांनी २०१४ पूर्वी केले होते आणि ईव्हीएमपेक्षा मतपत्रिका चांगली होती, असे म्हटले होते, असा दावा केला जात आहे. 

Source link