Fact Check : असदुद्दीन ओवेसी यांना प्रभू रामाची प्रतिमा भेट, व्हायरल फोटो किती खरा?

0
17
Fact Check : असदुद्दीन ओवेसी यांना प्रभू रामाची प्रतिमा भेट, व्हायरल फोटो किती खरा?


राजकीय नेत्यांना त्यांचे चाहते व कार्यकर्ते वेगवेगळ्या महापुरुषांची छायाचित्रं भेट देत असतात. अशीच एक भेट ओवेसी यांना मिळाली होती. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीची संधी साधून ओवेसी यांना मिळालेल्या त्या भेटीचा फोटो मॉर्फ करून शेअर करण्यात आला आहे. हा फोटो एका हिंदी कॅप्शनसह शेअर केला जात आहे. ‘आता आपली धडगत नाही हे जेव्हा कळतं तेव्हा भलेभले लोक लायनीत येतात, अशी कॅप्शन त्या फोटोला देण्यात आली आहे.



Source link