
पुढे तो म्हणाला, ‘आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही आधूनमधून भेटत असतो. असेच फोटो व्हायरल करत रहा.’ घर बंदुक बिरयाणी या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे आपल्याला ॲक्शन मोडमध्ये आणि एका वेगळ्याच शैलीत दिसत आहेत तर सयाजी शिंदेही अतिशय रावडी आणि तडफदार अंदाजात दिसत आहे. आकाशची रोमँटिक इमेजही तरुणांना भावणारी आहे.