
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Mon, 04 Nov 202411:38 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: गटरात उतरलो, सैनिकासारखी ट्रेनिंग केली! कसं व्हायचं ‘सीआयडी’चं शूटिंग? दयाने सांगितली पडद्यामागची कहाणी
CID Fame Dayanand Shetty : नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, या शोमध्ये सीनियर इन्स्पेक्टर दयाची भूमिका करणाऱ्या अभिनेता दयानंद शेट्टी याने आधीच्या सीझनच्या शूटिंगबद्दल मनोरंजक किस्से शेअर केले आहेत.
Mon, 04 Nov 202409:30 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: मिथुन चक्रवर्तींच्या पहिल्या पत्नीचे निधन; लग्नाच्या चार महिन्यांतच अभिनेत्यापासून झाल्या होत्या वेगळ्या!
Helena Luke Passed Away : मिथुन चक्रवर्तीची पहिली पत्नी हेलेना ल्यूक यांचे निधन झाले आहे. हेलेना यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला.
Mon, 04 Nov 202408:56 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Malaika Arora : अर्जुन कपूरशी ब्रेकअपनंतर मलायका अरोराने घेतला मोठा निर्णय! खोचक पोस्ट शेअर करत म्हणाली…
Malika Arora-Arjun Kapoor Break Up : काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरने स्वत: मलायकासोबतच्या ब्रेकअपला दुजोरा दिला. आता मलायकाने अशी पोस्ट केली आहे, ज्यानंतर सगळेच गोंधळलेले दिसत आहेत.
Mon, 04 Nov 202406:23 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: मला माझ्या आडनावाचा अभिमान आहे; श्रिया पिळगावकरने सांगितला आई-वडिलांसोबत काम करण्याचा अनुभव
Shriya Pilgaonkar: ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये अभिनेत्री श्रिया पिळगावकर ही आई-वडील सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबत दिसली होती. आता श्रियाने एका मुलाखतीमध्ये आई-वडीलांसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
Mon, 04 Nov 202405:39 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Horror Comedy Movie: किरण गायकवाड आणि भाग्यश्री मोटे पहिल्यांदा एकत्र, ‘या’ हॉरर कॉमेडी सिनेमात करणार काम
- Horror Comedy Movie: ‘देव माणूस’ या मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री भाग्यश्री मोटे हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या या हॉरर कॉमेडी चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
Mon, 04 Nov 202404:54 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Box Office: ‘सिंघग अगेन’ने तोडला सलमान खानच्या फिल्मचा रेकॉर्ड, ‘भुल भुलैय्या ३’ने केली इतकी कमाई
- Box Office Collection Day 3: पहिल्या वीकेंड सिंघम अगेन आणि भूल भुलैया ३ ची कमाई शानदार झाली होती. कोणत्या सिनेमाने किती कमावले चला जाणून घेऊया…
Mon, 04 Nov 202404:26 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Shah Rukh Khan: दिवसाला १०० सिग्रेट ओढायचा शाहरुख खान, आता होताय ‘हा’ त्रास
- Shah Rukh Khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवशी त्याने चाहत्यांना सिग्रेट सोडले असल्याचे सांगितले आहे.
Mon, 04 Nov 202404:05 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: New Car: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीने खरेदी केली नवी गाडी, पाहा खास झलक
- New Car: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीने नवी लग्झरी कार खरेदी केली आहे. या नव्या कारची झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Mon, 04 Nov 202403:14 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Death: घरात पंख्याला लटकलेला अवस्थेत सापडला मृतदेह, दिग्दर्शकाने संपवले स्वत:चे आयुष्य
Director Death: शेजाऱ्यांना वास येऊ लागल्यामुळे पोलिसांना कळवले. तेव्हा त्यांना प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मृतदेह घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे.
Mon, 04 Nov 202402:50 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Tabu: ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने कित्येक वर्षे ठेवले होते तबूवर लक्ष, तासनतास करायचा पाठलाग
Happy Birthday Tabu: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तबू ओळखली जाते. आज तिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…
Mon, 04 Nov 202402:17 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Milind Soman: वयाच्या ५९व्या वर्षी देखील मिलिंद सोमण इतका फिट कसा दिसतो? काय आहे रहस्य वाचा
Milind Soman Fitness Tips: अभिनेता मिलिंद सोमण फिटनेसच्या बाबतीत तरुणाईला टक्कर देतो. अभिनेत्याचा आज ५९वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या फिटनेसचे रहस्य…







