
LIVE UPDATESरिफ्रेश
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Wed, 16 Oct 202404:50 AM IST
Entertainment News in Marathi: Viral Video : बॉयफ्रेंड सार्वजनिक ठिकाणी लघवी करायचा अन्…; समजावूनही न ऐकल्याने अभिनेत्रीने केला ब्रेकअप!
-
Actress Break Up For Weird Reason : एका बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या ब्रेकअपचे कारण सांगितले आहे, जे चर्चेत आले आहे. इतकंच नाही तर, अभिनेत्रीने याचं ब्रेकअपच्या कारणावर चित्रपट देखील बनवला आहे.
Wed, 16 Oct 202403:15 AM IST
Entertainment News in Marathi: Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांना बसला मोठा धक्का; अचानक झालेल्या ‘मिड वीक एविक्शन’मध्ये कोण गेलं बाहेर?
-
Bigg Boss 18 Mid Week Eviction : ‘बिग बॉस १८’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस रेशनच्या बदल्यात कुटुंबातील दोन सदस्यांना तुरुंगात पाठवण्याचा किंवा एका सदस्याला बेघर करण्याचा पर्याय देताना दिसले आहेत.
Wed, 16 Oct 202402:56 AM IST
Entertainment News in Marathi: Hema Malini Birthday : कधीकाळी वजनामुळे मिळाला होता नकार; मग हेमा मालिनी बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ कशा बनल्या?
-
Happy Birthday Hema Malini : हेमा मालिनी यांनी कधीच अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. पण, आई जयलक्ष्मीच्या आग्रहावरून त्यांनी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.