Entertainment News in Marathi Live: New Serial: विठ्ठलाची भक्त त्याच्यासाठी काहीही करायला तयार! काय असणार ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचं कथानक?

0
2
Entertainment News in Marathi Live: New Serial: विठ्ठलाची भक्त त्याच्यासाठी काहीही करायला तयार! काय असणार ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचं कथानक?


New Serial: विठ्ठलाची भक्त त्याच्यासाठी काहीही करायला तयार! काय असणार ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचं कथानक?

New Serial: विठ्ठलाची भक्त त्याच्यासाठी काहीही करायला तयार! काय असणार ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचं कथानक?
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Tue, 10 Sep 202411:05 AM IST

Entertainment News in Marathi: New Serial: विठ्ठलाची भक्त त्याच्यासाठी काहीही करायला तयार! काय असणार ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचं कथानक?

  • Savlyachi Janu Savali New Marathi Serial: ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतून एक नवंकोरं कथानक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नवीन मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर ‘सावली’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.


Read the full story here

Tue, 10 Sep 202410:05 AM IST

Entertainment News in Marathi: Malaika Arora: मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या नात्यात नक्की चाललंय काय? अभिनेत्रीच्या नव्या पोस्टने रंगली चर्चा

  • Malaika Arora Social Media Post: मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून प्रसिद्धी झोतात येत आहेत. मात्र, अद्याप या दोघांनीही अधिकृतपणे ब्रेकअपबद्दल भाष्य केलेले नाही.


Read the full story here

Tue, 10 Sep 202409:15 AM IST

Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag: प्रिया पुन्हा तोंडावर पडणार! सायली-प्रतिमा मायलेकी असल्याचा आणखी एक पुरावा समोर येणार

  • Tharala Tar Mag 10 September 2024 Serial Update: सायली हीच प्रतिमाची खरी मुलगी म्हणजेच तन्वी असल्याचं जर समोर आलं तर, आपला सगळा खोटेपणा समोर येईल, याची भीती प्रियाला वाटत आहे.


Read the full story here

Tue, 10 Sep 202408:11 AM IST

Entertainment News in Marathi: Rakhi Sawant: मी मावशी झाले! दीपिका-रणवीरची गुडन्यूज ऐकताच राखी सावंतने मारल्या उड्या; खेळणी घेत म्हणाली…

  • Rakhi Sawant Viral Video: रणवीर आणि दीपिका यांच्या घरी मुलीचा जन्म होताच आता राखी सावंत खूप खूश झाली आहे. मी मावशी झाले, असं म्हणत तिने व्हिडीओ शेअर केला आहे.


Read the full story here

Tue, 10 Sep 202407:25 AM IST

Entertainment News in Marathi: Kangana Ranaut: कंगना रणौतने मुंबईतील पाली हिल्स परिसरातील बंगला विकला, किंमत ऐकून व्हाल थक्क

  • Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायमच चर्चेत असते. नुकताच तिने मुंबईतील पाली हिल्स परिसरातील घर विकले आहे. या घराची किंमत ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल


Read the full story here

Tue, 10 Sep 202406:32 AM IST

Entertainment News in Marathi: ‘सर्वकाही शेवटी संपतंच’, ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान बिग बींची लक्षवेधी पोस्ट

  • Aishwarya Abhishek: गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. या चर्चा सुरु असताना अमिताभ बच्चन यांनी केलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.


Read the full story here

Tue, 10 Sep 202405:24 AM IST

Entertainment News in Marathi: Viral Video: ऐश्वर्या राय लेक आराध्या बच्चनसोबत अभिषेक शिवाय बाप्पाच्या दर्शनासाठी, पाहा खास व्हिडीओ

  • ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या तिची आई आणि मुलगी आराध्यासोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले आहेत. दरम्यान, अभिषेक त्यांच्यासोबत नसल्याचे स्पष्ट झाले.


Read the full story here

Tue, 10 Sep 202404:09 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: निक्कीसोबत वाढलेली जवळीक पाहून अरबाजच्या गर्लफ्रेंडने घेतला मोठा निर्णय

  • Bigg Boss Marathi Update: सध्या बिग बॉस मराठीच्या घरात अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीची जोरदार चर्चा रंगली आहे. अरबाज बिग बॉसच्या घरात निक्की जवळ जात आहे. पण बाहेर असलेल्या अरबाजच्या कथित गर्लफ्रेंडने मोठा निर्णय घेतला आहे.


Read the full story here

Tue, 10 Sep 202403:06 AM IST

Entertainment News in Marathi: सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर विकास सेठीने लिहिली होती विचित्र पोस्ट, नेटकरी म्हणाले ‘हे सत्य झाले…’

  • विकास सेठी आणि सिद्धार्थ शुक्ला या दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विकासने सिद्धार्थच्या मृत्यूवर असं काही लिहिलं, जे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.


Read the full story here

Tue, 10 Sep 202402:41 AM IST

Entertainment News in Marathi: Anurag Kashyap: पैसे संपल्यावर समुद्र किनारी झोपला! दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या संघर्षाची कथा

  • Happy Birthday Anurag Kashyap: दिग्दर्शक अनुराग कश्यप हा नेहमीच हटके चित्रपटांसाठी ओळखला जातो. आज १० सप्टेंबर रोजी अनुरागचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी…


Read the full story here

Tue, 10 Sep 202402:26 AM IST

Entertainment News in Marathi: Atul Kulkarni: ‘चांदनी बार’ ते ‘नटरंग’, अष्टपैलू अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्याविषयी खास गोष्टी

  • Atul Kulkarni Birthday: हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणून अतुल कुलकर्णी ओळखले जातात. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी…


Read the full story here





Source link