Enforcement Directorate : ईडीला मिळणार हक्काची जागा! मुंबई कार्यालयासाठी बीकेसीत तब्बल ३६२ कोटी रुपयांचा भूखंड

0
15
Enforcement Directorate : ईडीला मिळणार हक्काची जागा! मुंबई कार्यालयासाठी बीकेसीत तब्बल ३६२ कोटी रुपयांचा भूखंड

Enforcement Directorate (ED) Mumbai office : अंमलबजावणी संचालनालयाला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कार्यालयसाठी तब्बल ३६२ कोटी रुपयांचा भूखंड दिला आहे. ईडीची सध्या बॅलार्ड इस्टेट आणि वरळी येथे कार्यालये आहेत.

Source link