[ad_1]
नेटफ्लिक्सवरील वेब सीरिज दिल्ली क्राईम ही सर्वांच्या पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे. पहिल्या सिझनला मिळालेले यश पाहून निर्मात्यांनी दूसरा सिझन आणला. शेफालीला या सीरिजसाठी ‘बेस्ट परफॉरमेंस बाय अॅन अॅक्टर’ या गटाक नामांकन मिळाले आहे. शेफालीसोबत डेनमार्कची कोनी नीलसन, यूकेची बिली पायपर आणि मेक्सिकोची कार्ला सूजाला देखील नामांकन मिळाले आहे.
[ad_2]
Source link
