Emergency Release Date: “इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया”, ‘इमर्जन्सी’च्या प्रदर्शनाची तारीख जाहिर

0
17
Emergency Release Date: “इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया”, ‘इमर्जन्सी’च्या प्रदर्शनाची तारीख जाहिर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर कोणत्या कलाकार यामध्ये दिसणार याकडे सर्वांचे लक्ष होते. या चित्रपटात मिलिंद सोमण, अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे.

Source link