Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रEknath shinde : २०२४ मध्ये सर्व रेकॉर्ड ब्रेक करत मोदी सरकार पुन्हा...

Eknath shinde : २०२४ मध्ये सर्व रेकॉर्ड ब्रेक करत मोदी सरकार पुन्हा येणार, एकनाथ शिंदेना विश्वास

[ad_1]

विरोधकांच्या बैठकीबाबत मुख्यमंत्री म्हणाले, एका बाजूला विचारधारा असलेले संघटन आहे तर दुसरीकडे विरोधक अद्यापही त्यांचा नेता ठरवू शकलेले नाहीत. आत्मविश्वास नसलेले सर्व विरोधक एकत्र आलेले आहेत, अशी टीका त्यांनी केली. २०२४ ला संपूर्ण देशात पुन्हा एकदा एनडीएला बहुमत मिळेल. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. संपूर्ण जगामध्ये आज आपल्या देशाचे नाव आदराने घेतले जात आहे. त्यामुळे विरोधक जेवढे आरोप लावतील तेवढी एनडीए बळकट होईल, असे शिंदे म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments