Eknath Shinde : आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करता, पण मीच तुम्हाला ५० कोटी द्यायला लावले, एकनाथ शिंदेंचा आरोप

0
19
Eknath Shinde : आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करता, पण मीच तुम्हाला ५० कोटी द्यायला लावले, एकनाथ शिंदेंचा आरोप

बाळासाहेबांनी ज्याला गाडायला सांगितले त्यांच्याचसमोर ते नतमस्तक होत आहेत. याचं प्रेम बाळासाहेबांवर किंवा त्यांच्याविचारांवर नाही.यांना खोके पुरत नाहीत. त्यांना जवळून ओळखणारे म्हणाले की यांना खोके चालत नाही,यांना कंटेनर पाहिजे. त्याचा साक्षीदार माझ्यापेक्षा दुसरा कोण असू शकतो. योग्य वेळेला बोलेन”, असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला.

Source link