Earthquakes: भूकंपाच्या धक्क्याने नवी मुंबई, पनवेल हादरले; नागरिकांमध्ये घबराट!

0
15
Earthquakes: भूकंपाच्या धक्क्याने नवी मुंबई, पनवेल हादरले; नागरिकांमध्ये घबराट!

वेधशाळेने पनवेल महापालिकेला दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ०९.५४ वाजताच्या सुमारास नवी मुंबई आणि पनवेलजवळ १५ किलोमीटरच्या आत २.९ रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने, कोणताही मोठी जीवितहानी झाली नाही.

Source link