Earthquake : कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का, गुजरातमधील कच्छसह अनेक ठिकाणी जमीन हादरली

0
11
Earthquake : कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का, गुजरातमधील कच्छसह अनेक ठिकाणी जमीन हादरली

कोयना धरण परिसरात झालेल्या भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर इतकी होती, तर केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेस ६ किलोमीटर अंतरावर होता. दरम्यान, कोयना धरण परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहनही धरण व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी केले आहे.

Source link