
दिग्दर्शक राजकुमार हिराणी दिग्दर्शिक ‘डंकी’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. आज २१ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिकेत आहे. यंदाच्या वर्षातला शाहरुखचा हा तिसरा चित्रपट आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता या चित्रपटाची कथा काय आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.







