Dunki First Reaction: हिट की फ्लॉप? जाणून घ्या बोमन ईराणी ‘डंकी’ विषयी काय म्हणाले

0
17
Dunki First Reaction: हिट की फ्लॉप? जाणून घ्या बोमन ईराणी ‘डंकी’ विषयी काय म्हणाले


शाहरुख खानचा चित्रपट म्हटला की, जगभरातील बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. केवळ भारतच नव्हे तर, जगभरातील तिकीट बारीवर शाहरुख खानचे चित्रपट धुमाकूळ घालतात. ‘पठाण’ आणि ‘जवान’ पाठोपाठ ‘डंकी’ देखील धमाकूळ घालणार असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाला टक्कर देणार आहे. आता कोणता सिनेमा किती कमाई करतो हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.



Source link