
गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर एटीएस (ATS), नार्कोट्रिक कंट्रोल ब्युरो (NCB) आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे कारवाई करत आतापर्यंतचा सर्वांत मोठा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे.
अहमदाबाद : गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर एटीएस (ATS), नार्कोट्रिक कंट्रोल ब्युरो (NCB) आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे कारवाई करत आतापर्यंतचा सर्वांत मोठा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. समुद्रात फिरणाऱ्या संशयास्पद बोटीतून कोट्यवधी रुपयांचं अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले असून, तब्बल 3300 किलो वजनी ड्रग्जचा साठा पकडण्यात आला आहे. यासोबतच 5 विदेशी तस्करांना अटक करण्यात आली आहे. भारतीय उपखंडातील अंमली पदार्थांची ही आतापर्यंतची सर्वांत मोठी जप्ती आहे.
पाचही आरोपी इराणी किंवा पाकिस्तानी









