Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनDream Girl 2: यावेळी पूजाला डबल आव्हाने, आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’चा...

Dream Girl 2: यावेळी पूजाला डबल आव्हाने, आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’चा ट्रेलर चर्चेत

Dream Girl 2: यावेळी पूजाला डबल आव्हाने, आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’चा ट्रेलर चर्चेत

[ad_1]

‘ड्रीम गर्ल २’चा ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. राज शांडिल्य दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे. ‘ड्रीम गर्ल २’मध्ये नुसरत भरुचा, आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर, ‘ड्रीम गर्ल २’ हा चित्रपट यावर्षी २५ ऑगस्ट २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments