Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रDombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोटामुळं ३-४ किमीपर्यंत भूकंपासारखे हादरे, ६ जणांचा...

Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोटामुळं ३-४ किमीपर्यंत भूकंपासारखे हादरे, ६ जणांचा मृत्यू, जवळचे शोरूमही खाक

Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोटामुळं ३-४ किमीपर्यंत भूकंपासारखे हादरे, ६ जणांचा मृत्यू, जवळचे शोरूमही खाक

[ad_1]

Dombivli MIDC Fire : डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसीमधील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत जवळचे शोरून जळून खाक झाले असून ४ किलोमीटर परिसरातील रहिवाशी इमारतींच्या काचा फुटल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments