Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोटामुळं ३-४ किमीपर्यंत भूकंपासारखे हादरे, ६ जणांचा मृत्यू, जवळचे शोरूमही खाक

0
22
Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोटामुळं ३-४ किमीपर्यंत भूकंपासारखे हादरे, ६ जणांचा मृत्यू, जवळचे शोरूमही खाक

Dombivli MIDC Fire : डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसीमधील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत जवळचे शोरून जळून खाक झाले असून ४ किलोमीटर परिसरातील रहिवाशी इमारतींच्या काचा फुटल्या आहेत.

Source link