Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनDisha Patani Birthday: अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत आली अन् कोट्यवधींची मालकीण...

Disha Patani Birthday: अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत आली अन् कोट्यवधींची मालकीण झाली दिशा पाटनी!

Disha Patani Birthday: अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत आली अन् कोट्यवधींची मालकीण झाली दिशा पाटनी!

[ad_1]

दिशा पाटनीचे वडील पोलीस अधिकारी आहेत आणि तिची बहीण सैन्यात आहे. तर, दिशानेही नेहमीच पायलट होण्याचे स्वप्न पाहिले. लखनऊच्या एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये बायोटेक शिकण्यासोबतच तिने मॉडेलिंगलाही सुरुवात केली होती. त्यावेळी दिशा केवळ ५०० रुपये घेऊन मुंबईत आली होती. पण, मुंबईत दिशाने एका स्पर्धेत भाग घेतला आणि त्यानंतर तिला ऑडिशनसाठी कॉल येऊ लागले. मग काय, दिशा पाटनीने मनोरंजन विश्व निवडलं आणि अभिनेत्री होण्याच्या दिशेने तिची सुरुवात झाली. दिशा पाटनीने ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments