Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनDirector Sangeeth Sivan: 'क्या कूल है हम' चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे...

Director Sangeeth Sivan: ‘क्या कूल है हम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन

Director Sangeeth Sivan: ‘क्या कूल है हम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन

[ad_1]

कोण आहेत संगीत सिवन?

संगीत सिवन हे मल्याळण इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांचा ‘योद्धा’ हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. त्यांचे वडील सिवन मल्याळम इंडस्ट्रीमधील मोठे नाव आहे. सिवन हे त्याकाळातील मोठे सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक होते. त्यांचा भाऊ संतोष सिवन आणि संजीव सिवन हे चित्रपट निर्माते आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments