Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनDinesh Phadnis: 'सीआयडी' फेम अभिनेत्याला आला हार्ट अटॅक; आता कशी आहे प्रकृती?...

Dinesh Phadnis: ‘सीआयडी’ फेम अभिनेत्याला आला हार्ट अटॅक; आता कशी आहे प्रकृती? जाणून घ्या..

Dinesh Phadnis: ‘सीआयडी’ फेम अभिनेत्याला आला हार्ट अटॅक; आता कशी आहे प्रकृती? जाणून घ्या..

[ad_1]

एका सूत्राने हिंदुस्तान टाईम्सला याबद्दल माहिती देताना सांगितले की, ‘दिनेश फडणीस हे व्हेंटिलेटरवर होते आणि मृत्यूशी झुंज देत होते.’ या मीडिया रिपोर्टमध्ये असेही म्हटले गेले आहे की, शुक्रवारी रात्री दिनेश यांची प्रकृती चिंताजनक स्थितीत होती. मात्र, शनिवारी त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. दिनेश फडणीस आता वयाने पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहेत. दिनेश फडणीस सध्या मुंबईतील तुंगा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments