Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रDhruv Rathi : ध्रुव राठीचं ‘मिशन स्वराज्य’; महाराष्ट्रातील नेत्यांना दिली ८ आव्हानं,...

Dhruv Rathi : ध्रुव राठीचं ‘मिशन स्वराज्य’; महाराष्ट्रातील नेत्यांना दिली ८ आव्हानं, आदित्य ठाकरे म्हणाले, “हे पण…”

[ad_1]

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. प्रचारासाठी केवळ तीन ते चार दिवस राहिल्याने प्रत्येक पक्ष व उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्याला आपली भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याच्या काळात प्रचारासाठी सभांबरोबरच समाज माध्यमांचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. त्यातच आता प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी याने एक व्हिडीओ त्याने नुकताच प्रसिद्ध केला. ज्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात होत आहे. ध्रुव राठीने (dhruv rathi) याआधीही महाराष्ट्र आणि भारतीय राजकीय परिस्थितीवर आपल्या व्हिडीओ बनवले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments