Dharmaveer 2 OTT: ‘धर्मवीर २’चा ओटीटीवर बोलबाला, पहिल्याच आठवड्यात ‘इतके’ व्ह्यूज!

0
17
Dharmaveer 2 OTT: ‘धर्मवीर २’चा ओटीटीवर बोलबाला, पहिल्याच आठवड्यात ‘इतके’ व्ह्यूज!

Dharmaveer 2 OTT: ‘धर्मवीर २ मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. ओटीटीवरही चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे.

Source link