Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनDharmaveer 2: सुप्रसिद्ध गायकांचा स्वरसाज; ‘धर्मवीर २’ चित्रपटाचं पहिलंवहिलं गाणं ‘चला करू...

Dharmaveer 2: सुप्रसिद्ध गायकांचा स्वरसाज; ‘धर्मवीर २’ चित्रपटाचं पहिलंवहिलं गाणं ‘चला करू तयारी’ प्रेक्षकांच्या भेटीला!

[ad_1]

चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना भावणार!

‘धर्मवीर २’ या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. गीतकार मंगेश कांगणे, स्नेहल तरडे, डॉक्टर प्रसाद बिवरे, विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना अविनाश-विश्वजीत आणि चिनार-महेश यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. तर, ही गाणी सुप्रसिद्ध गायक हरिहरन, जावेद अली, सुखविंदर सिंग,विशाल दादलानी, आदर्श शिंदे, मनीष राजगिरे सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या आवाजात मराठी आणि हिंदी गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. आजपासून या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना बघता येणार आहेत. तर, ‘धर्मवीर २’ हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी जगभरात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments