Devendra Fadnavis: येत्या दोन दिवसांत खातेवाटप होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट

0
17
Devendra Fadnavis: येत्या दोन दिवसांत खातेवाटप होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट

Devendra Fadnavis: नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारचा शपथ विधी सोहळा झाला. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच येत्या दोन दिवसांत मंत्र्यांचे खातेवाटप करून त्याच्या कारभाराला गती देऊ अशी ग्वाही दिली.

Source link