Devendra Fadnavis: मी एकमेव असा मुख्यमंत्री आहे, ज्यांचं मुंबईत घर नाही; फडणवीसांची मतदारांना भावनिक साद

0
19
Devendra Fadnavis: मी एकमेव असा मुख्यमंत्री आहे, ज्यांचं मुंबईत घर नाही; फडणवीसांची मतदारांना भावनिक साद


Devendra Fadnavis News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे.महाराष्ट्रातील आजवरच्या वीस मुख्यमंत्र्यांपैकी मी एकमेव मुख्यमंत्री आहे, ज्याचे मुंबईत स्वतःचे घर नाही. मी कधीही स्वत:चे घर भरण्याचा विचार केला नाही. कधीही स्वतःचे उद्योग, व्यवसाय, शिक्षण संस्था उभारल्या नाहीत, असे फडणवीस म्हणाले. फडणवीस हे त्यांचे मूळ गाव दक्षिण पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढवत आहेत, जिथे ते २००९ पासून आमदार आहेत.



Source link