
Delhi school remain close because of air pollution: दिल्लीतील हवा दिवसेंदिवस सर्वाधिक खराब होत चालली आहे. प्रदूषित हवेमुळे दिल्लीच्या केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
Source link








