Defence Budget 2024 : देशाच्या संरक्षणावर सरकार खर्च करणार ६.२ लाख कोटी; ११ टक्क्यांची वाढ

0
15
Defence Budget 2024 : देशाच्या संरक्षणावर सरकार खर्च करणार ६.२ लाख कोटी; ११ टक्क्यांची वाढ

निवृत्त एअर व्हाइस मार्शल मनोहर बहादूर यांच्या मते, गेल्या ३ वर्षात भारताच्या संरक्षण अर्थसंकल्पात फार मोठी वाढ झालेली नाही. २०२० मध्ये, सरकारने जीडीपीच्या २ टक्क्यापेक्षा जास्त संरक्षणावर खर्च करत होते. मात्र, २०२३-२४ या आर्थिक वर्षात हे प्रमाण १.९ टक्क्याने कमी झाले.

Source link