Deepika Padukone Pregnant: दीपिका-रणवीरच्या घरी चिमुकला पाहुणा येणार? प्रेग्नन्सीच्या चर्चांना उधाण

0
17
Deepika Padukone Pregnant: दीपिका-रणवीरच्या घरी चिमुकला पाहुणा येणार? प्रेग्नन्सीच्या चर्चांना उधाण

Deepika Padukone Pregnant: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लवकरच पालक होणार आहेत. या जोडीच्या एका जवळच्या सूत्राने याबद्दल माहिती देताना अभिनेत्री आई होणार असल्याचे सांगितले आहे.

Source link